0 Comment
लोकवाहिनी न्यूज नवी दिल्ली : भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रूडकीने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड-२०२६ चा निकाल जाहीर केला. यंदा दिल्ली झोनच्या शुभम कुमारने ३६० पैकी ३३० गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर दिल्ली झोनचाच कबीर चिल्लर राहिला. त्याने ३२९ गुण मिळवले, तर जतिन चाहरने ३१९ गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. अशा प्रकारे... Read More















