काही चित्रपट आपल्या आशयघन कथानकामुळे प्रेक्षकांना खिळवून ठेवतात, तर काही कलाकारांच्या अभिनयाच्या बळावर रसिकांवर मोहिनी घालतात. ‘दृश्य-अदृश्य’ हा आगामी मराठी चित्रपट विविध वैशिष्ट्यांमुळे सर्वांचे लक्ष वेधत आहे. उत्कंठावर्धक शीर्षकामुळे या चित्रपटाबाबतची उत्सुकता अगोदरच शिगेला पोहोचली असताना नुकतेच ‘दृश्य-अदृश्य’ चित्रपटाच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. १९ जून रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. ५६व्या... Read More
















