लोकवाहिनी न्यूज सोलापूर : प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा रोष प्रचंड वाढला असून, माढा व पंढरपूर तालुक्यात मंगळवारी जोरदार आंदोलन केले. शेतकऱ्यांनी मोर्चा काढला आणि सरकारी अधिकाऱ्यांच्या मोजणी प्रक्रियेत अडथळा निर्माण केला. माढ्यात स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि इतर शेतकरी संघटनांच्या वतीने भव्य मोर्चा काढला गेला, तर पंढरपूर तालुक्यातील करकंब येथे सरकारी अधिकाऱ्यांची मोजणी करण्यासाठी... Read More

















