0 Comment
अनिल सोलेच्या बंडखोरीची अखेर; फडणवीसांच्या शिष्टाईला यश, भाजपातील नाराजीवर पडदा लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये उफाळून आलेल्या अंतर्गत नाराजीच्या नाट्यावर अखेर पडदा पडला आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि निष्ठावंत कार्यकर्ते अनिल सोले यांनी आपला राजीनामा मागे घेत अधिकृत उम्मीदवार सुधाकर कोहले यांना निवडून आणण्यासाठी काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सोले... Read More

















