0 Comment
‘ओसीडब्ल्यू’चे उच्च न्यायालयात शपथपत्र लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरात सुरू असलेल्या विविध विकासकामांदरम्यान जलवाहिन्यांचे नुकसान होणे तसेच अनधिकृत नळजोडण्यांमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता वाढते, असा दावा ऑरेंज सिटी वॉटर (ओसीडब्ल्यू) ने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल केलेल्या शपथपत्रातून केला आहे. जलवाहिन्यांना झालेली किरकोळ हानी, केलेली तातडीची दुरुस्ती किंवा जलवाहिन्यांच्या संपर्कात आलेले सांडपाणी, नाले व... Read More







