0 Comment
लोकवाहिनी न्यूज पुणे : उसाला प्रतिटन पहिली उचल ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दरापोटी आणखी ५०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा बुधवाररी दुसरा दिवस होता. पुणे-बंगळुरू महामार्ग २२ तासांपासून बंद असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत.... Read More

















