महाराष्ट्र पोलिसांसाठी १७६८ कोटींचा घरबांधणी निधी मंजूर लोकवाहिनी न्यूज:मुंबई : महाराष्ट्रातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडियावर स्पष्ट करत, तब्बल ५४५९ पोलिसांसाठी घरबांधणी अग्रीम निधी म्हणून १७६८.०८ कोटी रुपये मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे अनेक पोलीस कर्मचाऱ्यांना हक्काचे घर मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे त्यांच्या... Read More
















