मासळी बाजारात मासे कापण्यास निर्बंध घातल्याचे वृत्त खोटे लोकवाहिनी न्यूज:मुंबई : मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी मासे कापण्यावर महानगरपालिकेने कोणतेही निर्बंध लादले नसल्याचे स्पष्ट केले. कोळी भगिनी आणि बांधवांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता निर्धास्तपणे आपला व्यवसाय करावा. ही कोळ्यांची मुंबई आहे. उबाठाकडे आता काहीच विषय राहिले नाहीत. त्यामुळे षडयंत्र रचून रिल्स व्हायरल केले जात... Read More
















