जिल्हा व सत्र न्यायालयाचा अंतिम निकाल जाहीर लोकवाहिनी न्यूज,रत्नागिरी : दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणात अनिल परबसह सर्व आरोपी पुराव्यांच्या अभावामुळे निर्दोष ठरले असून, खेड येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने अंतिम निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात माजी मंत्री अनिल परबसह अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले होते. आरोपींमध्ये उपविभागीय अधिकारी, महसूल विभागाचे अधिकारी... Read More
















