शाळकरी मुलांच्या बसवर झाड कोसळून १ मृत, १० विद्यार्थी जखमी लोकवाहिनी न्यूज मुंबई : राज्यात ३० जूनपासून शाळा पुन्हा सुरू झाल्यानंतर, अवघ्या पहिल्याच दिवशी मुंबईतील चेंबूर परिसरात मुसळधार पावसामुळे ११ नंबर रोड परिसरात शाळकरी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या बसवर अचानक मोठे झाड कोसळले. या दुर्घटनेत एका विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून, तब्बल १० विद्यार्थी गंभीर जखमी... Read More














