0 Comment
लक्ष्मण हाके मुख्यमंत्री फडणवीसांवर आक्रमक लोकवाहिनी न्यूज सोलापूर : ओबीसी आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर, मुख्यमंत्री साहेब, तुम्हीही ओबीसींना डावलले, तर तुमचे भवितव्य आणि अस्तित्व काळच ठरवेल, अशा कडक शब्दांत ओबीसी समाजाच्या अधिकारांसाठी काम करणारे नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट टीका केली. राज्यात पुन्हा एकदा ओबीसी आरक्षणाचा विषय तापत चालला आहे. जर तुम्ही ओबीसींच्या... Read More















