0 Comment
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : वर्धा रोडवरील बुटीबोरीजवळ बुधवारी रात्री उशिरा झालेल्या एका भीषण रस्ता अपघातात दोन तरुण विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, हे दोघे विद्यार्थी रात्रीचे जेवण करून भरधाव वेगाने विद्यापीठाच्या वसतिगृहाकडे परतत असताना त्यांची बाईक नियंत्रणाबाहेर गेली आणि एका खोल खड्ड्यात कोसळली. मृत विद्यार्थ्यांची ओळख सक्षम बनसोड (२०) आणि आर्यन सोनटक्के (२०) अशी पटली... Read More















