१२ मे रोजी शपथविधी सोहळ्याचे आयोजन लोकवाहिनी न्यूज:गुवाहाटी : आसाममध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकार स्थापनेची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे. राष्ट्रीय लोकशाही गठबंधन (राजग) विधायक दलाचे नेते आणि मुख्यमंत्री डॉ. हिमंत बिस्वा सरमा यांनी रविवारी लोक भवन येथे आसामचे राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांची भेट घेऊन राज्यात नवीन सरकार स्थापनेचा प्रस्ताव... Read More
















