पाण्याच्या मागणीत वाढ; आजही अवलंबिता केवळ धरणांवर लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर शहराच्या वाढत्या पाण्याच्या गरजेसोबत भविष्यातील जलसुरक्षेचा प्रश्न अधिक गंभीर होत असताना नागपूर महापालिकेची पर्यायी जलव्यवस्था मात्र अजूनही कागदावरच असल्याचे चित्र आहे. शहराला दररोज मोठ्या प्रमाणात पाण्याची गरज असताना नवेगाव खेरी, तोतलाडोह आणि कामठी खेरी या प्रकल्पांवर पाणीपुरवठ्याचा मोठा भार आहे. यंदा पावसाने... Read More

















