महापौरांच्या हस्ते उद्घाटन लोकवाहिनी न्यूज नागपुर : मारबत महोत्सवाच्या अनुषंगाने शहरातील प्राचीन, पारंपरिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या मारबतीच्या जनजાગृतीसाठी नागपुर महानगरपालिकेच्या वतीने व ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबच्या साहाय्याने आयोजित छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर नीता ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी (ता. १०) कविवर्य सुरेश भट सभागृह येथे करण्यात आले. या प्रसंगी ऑरेंज सिटी फोटोग्राफर्स क्लबचे अध्यक्ष महेश... Read More
















