0 Comment
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल लोकवाहिनी न्यूज नागपूर : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या २०२६च्या निवडणुकीसाठी प्रा. अनिल सोले यांनी आज उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला. विभागीय आयुक्त कार्यालयात दुपारी १.३० वाजता त्यांनी आपला अर्ज सादर केला. अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रा. सोले यांनी मंदिरात जाऊन ईश्वराचे दर्शन घेतले. त्यानंतर समर्थकांच्या उपस्थितीत त्यांनी विभागीय... Read More

















