0 Comment
नाराज पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष प्रसन्न जकाते नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना महायुतीने उमेदवारी दिल्यानंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे आता वेगळे वळण घेत आहेत. भाजपचे बंडखोर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. तरी कोहळे यांच्यावर... Read More















