कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयाला सुरुवात लोकवाहिनी न्यूज:नागपूर : आपला जन्म भारतात झाला, संघाच्या संपर्कात आल्यानंतर सर्व स्वयंसेवक झालो आणि संघाच्या शताब्दी वर्षात कार्यकर्ता विकास वर्ग द्वितीयमध्ये सहभागी होणे हे आपले सौभाग्यच आहे. शताब्दी वर्षापर्यंतच्या प्रवासात संघाला उपहास, दुर्लक्ष आणि विरोधाचा सामना करावा लागला. तीनवेळा बंदीही घालण्यात आली होती. परंतु ही यात्रा स्वयंसेवकांचा त्याग, संघर्ष आणि... Read More
















