0 Comment
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका लोकवाहिनी न्यूज नागपूर : काँग्रेसचे नागपूर शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांचे वक्तव्य बालिशपणाचे आहे. शहराध्यक्षपद मिळाल्यामुळे ते अतिउत्साहात आहे. नागपूर शहर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात गटबाजी असल्याचे सर्वांनाच माहिती असल्यामुळे त्यांच्या गटातीलच लोक त्यांचे राजकीय शटर बंद करतील, अशी टीका जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. बावनकुळे यांनी मंगळवारी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी... Read More
















