0 Comment
संभाव्य पाणी टंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना लोकवाहिनी न्यूज नागपुर : नागपूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये पुरेसा जलसाठा उपलब्ध नसल-याने संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने विविध उपाययोजना करण्याचे प्रस्तावित केले आहे. पिण्याच्या पाण्याचा वापर वाहने धुणे किंवा बगीचासाठी केल्याचे आढळून आल्यास त्यांच्यावर दंड ठोठावला जाणार आहे. महापौर निता ठाकरे यांनी नागपूर शहराच्या संभाव्य... Read More
















